Friday, April 22, 2022

आजचे शाब्दिक

Shabdik
उभे: आडवे:
१. शिवाजी महाराजांच्या एका बायकोचे नाव … बाई २. कोल्हापूर जवळील एक किल्ला
२. किल्ल्याच्या दाराची रखवाली करणारा ३.ह्या ठिकाणी शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली
४. सैन्यासाठी साठवलेले /पाठवलेले धान्य/सामुग्री ५. एक नदी. ह्या नदीचे पाणी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आणले होते